तुळजापूर / प्रतिनिधी:
रविवार दि. 21 रोजी असणाऱ्या कंकणाकृती सुर्यग्रहण पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मातेची मुर्ती सोवळण्यात ठेवण्यात येणार आहे तसेच यावेळी धार्मिक विधी पुढील प्रमाणे पार पडणार आहेत.
प्रारंभी रविवार दि. 21 रोजी पहाटे  5.ते 5.15 वा. चरणतिर्थ , सकाळी सहा ते नऊ  वाजता पुजेची घाट अभिषेक पुजा नंतर आरती व दुपारती ,श्रीतुळजाभवानी मातेस सोहळ्यात ठेवणे 10.8 ते 01.37 नंतर दुपारी  1.37 ते 03  देवीस पंचामृत स्नान वस्ञोलंकार आरती धुपारती व सांयकाळीची नित्य पुजा नेहमी प्रमाणे होणार आहे. अशी माहिती  तहसीलदार  तथा व्यवस्थापक श्री तुळजभवानी मंदिर संस्थान  च्या वतीने देण्यात आली  आहे.

 
Top