तेर/ प्रतिनिधी-
राज्यपाल यांच्या कोठयातून विधान परीषदेवर मातंग समाजाला प्रतिनिधीत्व देण्याची मागणी लहूजी साळवे सामाजिक न्याय प्रतिष्ठाणचे अध्यक्ष नवनाथ उपळेकर यानी मुख्यमंञी उद्धव ठाकरे,खा.शरद पवार  यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
राज्यातून मातंग समाजातील जाणकार,समाजाचे अडी-अडीचणी सोडवितो अशा व्यक्तीला राज्यपाल कोठयातून विधान परीषदेवर घेण्यासाठी शिफारस करावी अशी मागणी लहूजी साळवे सामाजिक न्याय प्रतिष्ठाणचे अध्यक्ष नवनाथ उपळेकर यानी मुख्यमंञी उद्धव ठाकरे,खा.शरद पवार  यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
 
Top