तुळजापूर / प्रतिनिधी-
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पा  अंतर्गत  बारुळ येथे  शेतकऱ्यांना  बी बी एफ  तंत्रज्ञान ( रुंद वरंबा)प्रशिक्षण देण्यात आले.  यात बीजप्रक्रिया पेरणीसाठी एकरी 8 किलो बियाणे बचत? पावसातील खंड आणि अति अतिपवसाची पिकांचे संरक्षण यावर मार्गदर्शन करण्यात आले.मूलस्थानी जलसंधारणा करीत उपयुक्त उत्पादनात सरासरी एकारी 5  क्विंटल  वाढ होते असे यावेळी सांगितले
यावेळी  तालुका कृषी अधिकारी नामदेव जाधव, तंत्र अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी कार्यालय उस्मानाबाद सचिन पांचाळ ,  HRD मुक्ताजी कांबळे , मंडळ कृषी अधिकारी  जाधव , कृषी पर्यावेक्षक आलमले सर, कृषी सहाय्यक व्ही.डी. माळी, समुह सहाय्यक कालिदास साठे, महेश शेगदार, उमेश माळीबनकर,  भवानी शंकर ऍग्रो कंपनी लि. सर्व सदस्य इतर शेतकरी उपस्थित होते.
 
Top