तुळजापूर / प्रतिनिधी
 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त तुळजापूर शहरातील क्वारंटाईन लोकांना   पुलाव राईस पाँकेटचे वाटप नगराध्यक्ष   सचिन  रोचकरी,  विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.तसेच शहरातील  डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, घाटशिळ रोड , 108 भक्त निवास व उपजिल्हा ग्रामिण रुग्णालय या ठिकाणी असणाऱ्या क्वारटांईन लोकांना भोजन वितरीत करण्यात आले.
 या दरम्यान क्वारटाईन मंडळी ना  देण्यात येणाऱ्या सोईसुविधांची ही नगराध्यक्षांकडुन पाहणी करण्यात आली. यावेळी  आनंद  कंदले, नगरसेवक नानासाहेब लोंढे, नगरसेवक अभिजित कदम, रत्नदिप भोसले, श्रीनाथ काका शिंदे, हणमंत पुजारी व सहकारी उपस्थित होते.
 
Top