तुळजापूर /प्रतिनिधी -
 मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष मा.अरुण पवार आणि मित्र परिवार  यांच्या वतीने पाच फुट उंचीचे सातशे ३० वृक्षाचे संरक्षक जाळीसह वृक्षारोपन करण्यात आले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ,विविध तालुक्यात  भुम, परांडा, मौजे.आंबी,डोंजा, सोनारी, पारेवाडी,   करण्यात आले. संजयमिस्किन, पिर महंत श्री शाम नाथ महाराज, महेश कारकर , अशोक माने, बालाजी महाराज बोराडे ,सुशांत क्षीरसागर,संजय मोरे,,वामन भोसले,ग्रामविकास अधिकारी कावळे साहेब सरपंच चंद्रसेन गटकळ , किशोर गटकळ,मा. सरपंच  गजेंद्र (काका) सुर्यवंशी उद्योजक संतोष भोरे, विवेकानंद पाटील,विरेंद्र पाटील हरीचंद् सुर्यवंशी,नागनाथ सूर्यवंशी निळकंठ कुशाबा बालगुडे.सरपंच  पारेवाडी,भैरवनाथ मोरे पालक ह.भ.प.शिवराम बिडवे महाराज,अगंद जाधव,बाळासाहेब घोगरे मुख्याध्यापक प्रा.शा.पारेवाडी व ग्रामस्थ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पाच  फुट उंचीच्या ७३० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले आणि ज्या-ज्या गावात वृक्षारोपण करण्यात आले तेथील ग्रामस्थांनी वृक्षसंवर्धनाचे व वृक्षसंगोपणाची शपथ  घेतली.
 
Top