तुळजापूर / प्रतिनिधी-
तुळजापूर तालुका भष्ट्राचार निर्मुर्लन समितीच्या चा तालुकाध्यक्षपदी विजय रावण भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना नियुक्ती चे पञ प्रदेशाध्यक्ष तात्यासाहेब उदगुडे यांनी दिले. या निवडीचे सर्वच स्तरातुन स्वागत होत आहे.
 
Top