लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील नागरिकांची लॉक डाऊन काळातील तीन महिन्याची नळपट्टी व घरपट्टी नगरपंचायतनी माफ करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा शहराध्यक्ष आयुब हबीब शेख यांनी तहसीलदार व नगर पंचायत यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, हाजी बाबा शेख,शब्बीर गवंडी, दादा मुल्ला, मल्लू फावडे, संतोष फरीदाबादकर, उपस्थित होते.