तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील हंगरगा येथील कोरोना बाधीत ६५ वर्षीय महिलेवर नगरपरिषद वतीने आपसिंगा रस्त्यावर असलेल्या स्मशान भूमित दक्षता घेत अंत्यसंस्कार करण्यात आले
या माहिलेचा संपर्कातील बारा जणांचे स्वँब नमुने आज घेतले असुन ते तपासणी साठी पाठवले आहेत. सदरील महिलेवर उपचार करण्यासाठी सोलापूरला नेले असता तिच्यावर उपचार करण्यासाठी तेथील डा़क्टरांनी नकार दिल्याने तिला येथील उपजिल्हारुग्णालयात उपचारासाठी आणले होते व तिचे स्वँब नमुने घेतले होते परंतु तिच्यावर उपचार होण्यापुर्वी मरण पावली ती मयत झाल्यानंतर तिचा रिपोर्ट पा़ँजिटीव्ह आला होता. सदरील महिलेवर नगरपरिषदच्या आठ जणाचा पथकाने अंत्यसंस्कार केल