तुळजापूर /प्रतिनिधी -
येथील  महावितरण विभागीय कार्यालयातील  कार्यकारी अभियंता पदाचा पदभार बबनराव शिंदे  यांनी सोमवार दि. 8रोजी  स्वीकारला.  त्यांनी  पदभार स्वाकारताच  शिवसेना वतीने रोहीत चव्हाण यांच्या हस्ते शिवप्रतिमा देवुन  त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित अर्जुन साळुंके,अभिजित पाटील,सुशिल धनके,सिद्राम कारभारी, बलभिम दिलपाक उपस्थित होते.
 
Top