नळदुर्ग /प्रतिनिधी-
नळदुर्ग येथील प्रतिबंधीत क्षेत्र तसेच बस्थानकाच्या पाठीमागे असणाऱ्या बंजारा वस्तीमध्ये दि.१७ जुन रोजी शिवसेनेच्या वतीने आर्सेनिकम अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांचे तसेच मास्कचे वाटप करण्यात आले.शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तसेच आमदार कैलास पाटील यांच्यावतीने या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका अध्यक्ष मेजर राजेंद्र जाधव, पत्रकार विलास येडगे, सुहास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे,लतीफ शेख, शिवाजी नाईक,सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे,मारुती खारवे आदीजन उपस्थित होते.