तुळजापूर / प्रतिनिधी-
पेट्रोल, डिझेलची दरवाढ सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे याचा निषेध करुन तरी ,दरावाढ कमी करण्याची मागणी राष्ट्रवादीकाँग्रेस ने निवेदन देवुन केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मा.तहसिलदार तुळजापुर यांना निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गोकुळ तात्या शिंदे धैर्यशील पाटील विजय सरडे धनंजय पाटील बबन गावडे खंडू जाधव अमर चोपदार गणेश कदम महेश चोपदार संदीप गंगणे सचिन कदम शफी शेख गणेश ननवरे नाना चोपदार शशी नवले बापू पवार दिलीप नाना मगर भारत रोचकरी पक्षाच्या पदाधिकारी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांते उपस्थितीत होते.