उस्मानाबाद/ प्रतिनिधी
तालुक्यातील तेर येथील कै.रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयाच्या १५ कोटी 68 लाखाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
या कामाची गुणवत्ता पाहणी करण्यासाठी बांधकाम ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी पहाणी केली. त्यानंतर त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या.