उस्मानाबाद /प्रतिनिधी -
तालुक्यातील वलगुड येथील महिला शेतकरी कमलबाई व्यंकटराव मोरे यांच्याकडुन पंतप्रधान मदत निधीला 1 लाख रूपयाची मदत केल्याबदल भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यातर्फे आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्यात आला. हा निधी  महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा आनंद नगर उस्मानाबाद यांचे शाखेत जमा केला आहे.
श्रीमती कमलाबाई मोरे यांनी केलेल्या मदतीनंतर त्यांचे कौतुक केले जात आहे.
 
Top