उस्मानाबाद / प्रतिनिधी-
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस, विधानपरिषदेचे मुख्य प्रतोद आमदार   सुजितसिंह ठाकूर यांनी परंडा येथे संपर्क कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संतोष सुर्यवंशी, माजी तालुका अध्यक्ष सुखदेव टोंपे, तालुका सरचिटणीस विठ्ठल तिपाले, शहर अध्यक्ष ॲड. झहीर चौधरी, श्रीकांत सानप उपस्थित होते
 
Top