तुळजापूर /प्रतिनिधी-
 तालुक्यातील आलियाबाद येथे ग्रामपंचायतीच्या वतीने संपुर्ण गावात घरोघरी ग्रामस्थांना सॅनिटायझरचे मोफत वाटप सरपंच ज्योतिका चव्हाण यांच्या हस्ते  करण्यात आले .
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण,सेवानिव्रृत नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, सरपंच ज्योतीका  चव्हाण, ग्रा. प. सदस्य अमृता चव्हाण, रामचंद्र पवार, विलास राठोड, प्रकाश राठोड, धानाबाई राठोड, घमाबाई राठोड, पोलिस पाटील  शिवाजी चव्हाण, सेवानिवृत्त अनुक्रमे पोलीस उपनिरीक्षक नेमिनाथ चव्हाण, नेमिनाथ राठोड,मंडळ अधिकारी नामदेव नाईक,कवी गणेश राठोड ,पांडुरंग चव्हाण ,शंकर राठोड, जीवन चव्हाण, आदिजन सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होते.

 
Top