तुळजापूर /प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी भवानी मातेस  महाराष्ट्र व दुर्गाष्टमी दिनाचे औचित्य साधुन शुक्रवार दि1 रोजी नगर येथील ऐका भाविकाने ऐकश ऐक आंबे अर्पण केले. आंबा मौसमात श्री तुळजाभवानी मातेस  आंबा देविस अर्पण करण्याची प्रथा, परंपरा असुन त्या अनुषंगाने  त्यांनी हे आंबे  अर्पण केले.
श्रीतुळजाभवानी मातेस सकाळी  दही,दुध, पंचामृत, अभिषेक झाल्यानंतर देविस वस्ञोलंकार घालण्यात आल्यानंतर नित्योपचार पुजा करण्यात आली. त्यानंतर  सकाळी  दहा वाजता भाविकाने श्रध्देपोटी दिलेले 101 केशर आंबे देवीचरणी म्हणजे देवीजींचा सिंहासनावर ठेवुन अर्पण करण्यात आले.

 
Top