
युवराज नळे यांना त्यांच्या मित्राने संपर्क करून तुळजापूर येथील अडचणीत असलेल्या कुटुंबाला मदत करता येईल का? असे विचारल्यानंतर त्यांला तत्काळ प्रतिसाद देऊन तुळजापूरातील सहकारी उद्योजक श्री. जाधव व इंजिनीयर सतीश राऊत त्यांना सोबत घेऊन सदरील गरजू कुटुंबांना माणुसकीच्या भावनेतून मदत करण्यात आली. यावेळी त्या गरजूंनी युवराज नळे व त्यांच्या मित्रांचे आभार मानले.