तुळजापूर / प्रतिनिधी -
 महाराणा प्रताप जयंतीचे औचित्य साधुन कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी नगरपरिषद वतीने महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर शहरातील शहरातील विविध भागात असलेल्या होम क्वारटांईन मध्ये ठेवलेल्या शेकडो नागरिकांना आर्सेनिक अल्बम-30 गोळ्या वाटप करण्यात आल्या.
 यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्याधिकारी अशिष रोचकरी, राहुल खपले, लेखापाल कृष्णा काळे सह कर्मचारी उपस्थितीत होते .
 
Top