उस्मानाबाद / प्रतिनिधी-
वीर शिरोमणी, महापराक्रमी वीर योद्धा महाराणा प्रताप सिंह यांची जयंती जिल्हा परिषदेच्या यशवंत सभागृहात साजरी करण्यात आली.
 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय कोलते, सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी ए.वी.सावंत यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. जिल्हा परिषदेतील अधिकारी,कर्मचारी  उपस्थित होते.

 
Top