उस्मानाबाद /प्रतिनिधी-
महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस, विधानपरिषदेचे मुख्य प्रतोद  आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी त्यांच्या घरी संवाद निवासस्थानी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

 
Top