लोहारा/प्रतिनिधी
इतिहातील महान योदया विर सिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती लोहारा तालुका भाजपाच्यावतीने तालुक्यातील अचलेर येथे बालासिंग बायस यांच्या घरी साजरी करण्यात आली. यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पुजन भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, गुरुसिंग बायस, मुकेश बायस, बालासींग बायस, उपस्थित होते.

 
Top