लोहारा/प्रतिनिधी
स्वराज्याचे धाकले धनी, दुसरे छत्रपती, अजिंक्य योद्धा, शिवपुत्र छत्रपती_संभाजी_महाराज यांची जयंती लोहारा तालुका भाजपाच्यावतीने तालुक्यातील अचलेर येथे साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, बालासिंग बायस, सुनील पुजारी, आनंतसिंग बायस, दत्ता पाटील , महेश पाटील, पिंटु घोडके, उपस्थित होते.

 
Top