उउस्मानाबाद/प्रतिनिधी-
घरपोच दारू विक्रीस महाराष्ट्र सरकारने काही आटीसह संमती दिली आहे.लॉकडाउनच्या कळात जीवनावश्यक सेवा वगळता साटी दुकाने बंद करण्यात आली. मात्र केंद्र सरकारने 3 मेनंतर दिलेल्या निर्देशानुसार काही सेवा सुरू करण्यात आल्या. ज्यामध्ये मद्यविक्रीचा परवाना असलेली दुकाने उघडण्याची सशर्त संमती देण्यात आली होती. मात्र लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन होऊ लागल्याने मुंबई-पुणे आणि इतर शहरांमध्ये मद्यविक्री बंद करण्यात आली. आता राज्य शासनाने मद्याची घरपोच डिलिव्हटी देण्यासाठी
काही आटीसह परवानगी दिली आहे. टाज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी 14 तारखेपासून मद्याची घटपोच सेवा देण्यास सुरूवात होईल अशी माहिती दिली आहे. मात्र यावेळी काही अटी आणि नियम ही लागू करण्यात आले आहेत. फक्त परवाना। असणाया मद्य दुकानांना ही सेवा देता येणार आहे. सोबतच ज्यांच्याकडे परमिट आहे त्यांनाच ही सेवा घेता येणार आहे. तसेच घरपोच सेवा देण्याची जबाबदाटी मद्य दुकानाच्या मालकावर असणार आहे. याशिवाय डिलिव्हटी बॉयची वैद्यकीय तपासणी आवश्यक असणार आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.