उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरातील आन्नधान्यांचे शासकीय गोदाम आणि स्वस्त धान्य दुकानाची तपासणी महाराष्ट्र टाज्य अन्न सुरक्षा आयोगाचे सदस्य संपतराव जळके यांच्या कडून करण्यात आली.जळके यांनी आचानक उस्मानाबाद येथे भेट देवून ही तपासणी केली. यावेळी पुरवठा अधिकाटी,नायब तहसीलदाट टाजाटाम केटोलकर,तपासणी अधिकाटी सचिन काळे यांची उपस्थिती होती.
उस्मानाबाद जिल्हयामध्ये कोटानाच्या पार्श्वभुमीवर धान्य वाटपामध्ये अनियमीतता येवू नये तसेच वाटपामध्ये पारदर्शकता राहावी आणि कोटोनाचा प्रभाव वाढ नये यासाठी हटातील दुकानदारांनी शासनाचे नियम पाळावेत आणि काळजी घ्यावी आय पध्दतीचे मार्गदर्शन आयोगाचे सदस्य जळके यांनी तपासणी दरम्यान केले. उस्मानाबाद शहटातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करतेवेळी दुकानांच्या आवश्यक त्या बाबींची पाहाणी करण्यात आली.हरातील स्वस्त धान्य दुकानामध्ये तक्रार रजिस्टर नसल्याची त्रुटी या वेळी निदर्शनास आली.कोटोनाच्या संकटामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली लबाडी नेहमी प्रमाणे चालूच ठेवली होती.त्यामुळे मागील काही दिवसामध्ये जिल्हयातील काही दुकनदारांचे परवाने सुध्दा रदद करण्यात आले हाते.सदर आन्न सुरक्षा आयोगाचे सदस्य यांनी जिल्हा पुरवठा अधिकाटी चालशिलादेशमुख यांच्या सोबत चर्चा करुण जिल्हयामध्ये ] मे ते 16 मे पर्यंत ठिकठिकानच्या शासकीय गोदाम,स्वस्त धान्य दुकान तसेच शालेय पोषण आहार आदी बाबींची तपासणी करणार असल्याची माहीती दिली आहे.

 
Top