तुळजापूर /प्रतिनिधी-
कार्ला  (ता.तुळजापूर) येथे कोरोना रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर गावातील प्रत्येक कुटुंबाला आ.राणाजगजितसिंह पाटील  यांच्या वतीने सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी  जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, बाबा श्रीनामे, सुभाष देवकर (सरपंच), व्यंकट देवकर, तंटामुक्ती अध्यक्ष, उत्तम पाटील पोलीस पाटील, तानाजी देवकर (उपसरपंच), दर्याप्पा मुळे, काका पवार ग्रामपंचायत सदस्य, सुनिल शेंडगे, खंडेराव किसवे, शिवाजी मोटे माजी पंचायत समिती सदस्य, लक्ष्मण मोटे, ग्रामसेवक रेड्डी व इतर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
 
Top