तुळजापूर /प्रतिनीधी
अभीरुची अँक्वा च्या   पवार बंधुच्या वतीने त्यांची जन्मभूमी असलेल्या  धारुर येथील पन्नास अपंग व निराधार कुंटुंबियांना जीवनाश्यक वस्तू असलेल्या  अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले
यावेळी बालाजी पवार, गणेश पवार, सुनिल शिंदे, पोलिस पाटील प्रदीप कदम , दयानंद शिंदे , ज्ञानदेव पवार, जगदीश पाटील उपस्थिती होती. 
 
Top