लोहारा/प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीं होळकर यांच्या जयंतीनिमित्त लोहारा तालुक्यातील अचलेर येथील सिध्दु गोपणे यांच्या घरी लोहारा भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन  पुजन करुन अभिवादन करून जयंती साजरी केली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, बालासिंग बायस, सिध्दु गोपणे, उपस्थित होते.

 
Top