तुळजापूर/प्रतिनिधी -
 लाँकडाऊनमुळे शहर बंद असल्याने मार्च ते आँगस्ट पर्यतची नळ व घरपट्टी रद्द करण्याची मागणी शिवसेच्या वतीने  मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदना द्वारे करण्यात आली. 
मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कोरोना लाँकडाऊन पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूर शहर बंद असल्याने  तसेच शहरातील अर्थिक व्यवहार बंद असल्याने शहरवासियांनकडे पैसे नाहीत   त्यामुळे मार्च  ते आँगस्ट  या कालावधीची घर , नळ पट्टी रद्द करण्याच्या मागणी चे निवेदन उपजिल्हाप्रमुख शाम पवार,  शहरप्रमुख सुधीर कदम , उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. 
 
Top