तेर/प्रतिनीधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील व्यापारी राजगोपाल सत्यनारायण तापडे (वय 44 ) यांचे 9 मे ला राञी निधन झाले.  त्यांच्या पश्चात आई,पत्नी,1 मुलगा,1 मुलगी ,1 भाऊ असा परीवार आहे.
 
Top