तेर/ प्रतिनीधी-
 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे शासनाच्या नियमानुसार पालन केले नसल्याने 35 जनावर कारवाई करून 10200 रूपये दंड वसूल करण्यात आला.  या   पथकात  श्रीधर माळी तलाठी, विजयसिंह नलावडे ग्रामविकास अधिकारी , तेर दुरक्षेञचे बिट अंम्मलदार प्रकाश राठोड पोलीस व दोन होमगार्ड  , विजय कांबळे कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी वैभव डिगे, अशपाक शेख सहभागी झाले होते.
 
Top