तेर/प्रतिनिधी-
 कोराना या महाभयंकर रोगांपासून गांवचा बचाव करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या तेर (ता. उस्मानाबाद) येथील ग्रामपंचायत कर्मचारी, आशा अंगणवाडी कार्यकर्ती , पोलिस कर्मचारी , ग्रामीण रुग्णालयांतील कर्मचारी,पत्रकार बांधवांना येथीलच सप्ताह समितीच्या वतीने मंगळवार दिनांक २१ रोजी हातरुमालासह हॅडवाशचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी , ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे , कोरोना साहाय्यता कक्षाचे गोरोबा पाडूळे ,आशा कार्यकर्ती कविता आंधळे , राणीताई शिराळ , सप्ताह समीतीचे श्रीमंत फंड , भास्कर माळी , बालाजी पांढरे , दत्ता मगर , विलास फंड , सुधाकर बुकन , मजीत मणियार , नवनाथ फंड , तानाजी आंधळे आदि उपस्थित होते.

 
Top