कळंब / प्रतिनिधी -
कळंब शहरात दिनांक 29 व 30 मार्च ला नोव्हान फवारणी केली होती. त्यापूर्वी धूरफवारणी केली होती. त्यांनतर दि. 19 एप्रिल रोजी सोडीयम हायपोक्लोराईड ची फवारणी नगर पालीकेच्या अग्नीशमन गाडी तसेच घंटागाडी वर बसवलेले फवारणी यंत्र आणी शिराढोण चे ट्रॅक्टर अशी त्रीपदरी फवारणी चा शुभारंभ पत्रकार श्री दिलीप गंभीरे व पर्याय संस्थेचे समन्वयक आणी दै. भास्कर चे पत्रकार भिकाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष सौ. सुवर्णा मुंडे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, नगरसेविका सौ. गीता पुरी, सागर मुंडे, कार्यालयीन अधिक्षक श्री दिपक हारकर, संजय हाजगुडे कल्याण गायकवाड सह अनेक जण उपस्थित होते.