तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील दहीवडी येथील ग. भा. सरस्वतीबाई बाजीराव पाटील (दहीवडीकर) यांचे शनिवार दि.१८ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात सहा मुले, तीन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.कै सरस्वतीबाई पाटील या रा का़ चे नेते सुरेश पाटील दहीवडीकर यांच्या मातोश्री व डाँ दिग्विजय कुतवळ यांच्या आजी होत्या . त्यांच्यावर अंत्यसंस्कार दहीवडी येथे दुपारी चार वाजता कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्स पाळुन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.