उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरातील इंदिरा नगर येथे गरजूंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या  माध्यमातून मोफत भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांनी तोंडाला मास्क लावून व 3 मिटरचा अंतर ठेवून शिस्तीत जेवण घेतले .
या उपक्रमास सफल बनविण्यासाठी प्रभागातील युवकांनी मोठे परिश्रम घेतले व इंदिरा नगर  परिसरातील नागरिक,महिलांनी,लहान मुलांनी मोठ्या संख्येने मोफत भोजनाचा लाभ घेतला.
 
Top