उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस, विधानपरिषदचे मुख्य प्रतोद आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी त्यांच्या संवाद निवासस्थानी युगप्रवर्तक क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले .
 
Top