उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
प्रहार अपंग क्रांतीआंदोलन संघटनेच्या वतीने गरजु दिव्यांग व्यक्तिनां जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
दरम्यान  प्रहारचे मयुर काकडे,जमीर शेख,राजेश भिसे,देवलिंग घोडके, महावीर अन्नदाते या दिव्यांग व्यक्तीनी शहरातील दिव्यांग बांधवापर्यंत या किट पोहचल्या.  यावेळी जिल्ह्यातील दिव्यांग  व्यक्तिकडुन त्यांचे कौतुक देखील करण्यात आले. या अनमोल कार्यास  सहाय्यक नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, पुरवठा नायब तहसीलदार राजाराम केरूळकर,  उस्मानाबाद शहर  मंडळ अधिकारी विकास देशपांडे , तलाठी अर्चना कदम  यांचे सहकार्य लाभले  
 
Top