परंडा/ प्रतिनिधी -
लॅाकडाऊन,संचारबंदी एक हात मदतीचा सर्वच देशात कोरोनाच्या संकटात सापडलेला असल्याने भाजपा प्रदेश  सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुक्यातील लोणी येथील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुखदेव टोंपे यांनी  एक अनोखा उपक्रम राबविला आहे.
गावातील शेतकऱ्यांचा तरकारी शेतमाल गावातच खरेदी करुन त्या भाजी पाल्याचे कीट वाटप गावातील गरीब,गरजु कुटूंबाना व लॉकडाऊनचे पालन व्हावे यासाठी घरपोच केला.
यामुळे गावातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना व गरजु नागरिकांना दिलासा देण्याच काम सुखदेव टोंपे यांनी केले आहे. या आदीही टोंपे व त्यांच्या सहकारी यांनी उरुळीकांचन येथे कामासाठी रहात असलेले काही कुंटुंब लॅाकडाऊन मुळे महिनाभरापासुन काम बंद असल्याने आर्थिक अडचणीत आले
 
Top