उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी मदत म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील 19 दानशूर व्यक्ती व संस्थांनी दिनांक 13 एप्रिल ते 21 एप्रिल 2020 या कालावधीत 64 लाख 46 हजार बावीस रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्हयातून मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा केलेल्या दानशूर व्यक्ती व संस्थाची नावे पुढील प्रमाणे:- 1)  चेअरमन व कार्यकारी संचालक,नॅशनल शुगर ॲन्ड अलाईड इन्ड्रस्ट्रीज  लि.राजणी दि.13 एप्रिल 2020 रोजी रुपये 33 लाख 11 हजार 771 चेक क्रमांक 181920  बॅक ऑफ महाराष्ट्र लातूर, अन्वये प्राप्त. 2) चेअरमन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीटी बोर्ड स्टॉप को-ऑफ क्रेडेट सोसायटी मर्या- उस्मानाबाद  दि.13 एप्रिल 2020 रोजी रूपये 50 हजार चेक क्रमांक 003981 बॅक ऑफ बडोदा उस्मानाबाद अन्वये प्राप्त. 3) अध्यक्ष ,उपाध्यक्ष चिंतामणी को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.उस्मानाबाद दि.13 एप्रिल 2020 रोजी रुपये 15  हजार चेक.क्र.000112 ईक्वाटान उस्मानाबाद अन्वये प्राप्त. 4)नासेर महमंद  नुरअल्ला चौधरी रा.भानुनगर उस्मानाबाद दि.15 एप्रिल 2020 रोजी  रुपये 5 हजार चेक क्र.497613 स्टेट बँक ऑफ इंडिया उस्मानाबाद अन्वये प्राप्त. 6)मे.तिरुपती कृषी सेवा केंद्र उस्मानाबाद दि.15 एप्रिल 2020 रोजी रुपये 51 हजार चेक 033322 बॅक ऑफ महाराष्ट्र अन्वये प्राप्त.7)संतोष कृषी सेवा केंद्र मेन रोड जळकोट ता.तुळजापूर दि.15 एप्रिल 2020 रोजी रुपये 51 हजार चेक क्र.068852 महाराष्ट्र ग्रामीण बॅक जळकोट (तु.) अन्वये प्राप्त. 8) रोहित कृषी सेवा केंद्र उस्मानाबाद दि.15 एप्रिल 2020 रोजी 11 हजार चेक क्र.160952 आय.सी.आय.सी. आय बॅक उस्मानाबाद अन्वये प्राप्त . 9)अध्यक्ष सचिव आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था म.उस्मानाबाद दि.16 एप्रिल 2020 रोजी रुपये 51 हजार चेक क्र.106510 उस्मानाबाद जनता सहकारी बॅक लि.उस्मानाबा अन्वये प्राप्त. 10)श्री सावता ज्योतीराम माळी.   रा.उस्मानाबाद दि.17 एप्रिल 2020 रोजी रुपये 2 हजार चेक क्र.515177 स्टेट बँक ऑफ इंडिया उस्मानाबाद अन्वये प्राप्त. 11)चेअरमन मॅनेजर,श्री.विठठलसाई सहकारी साखर कारखाना लि.मुरूम ता.उमरगा दि.18 एप्रिल 2020 रोजी रुपये 11 लाख चेक क्र 021391 बॅक ऑफ महाराष्ट्र मुरूम अन्वये प्राप्त.12)श्री.प्रदीप अप्पासाहेब कदम पाटील,अध्यक्ष जिल्हा कॉग्रेस कमिटी,उस्मानाबाद दि.18 एप्रिल 2020  रोजी रुपये 1 लाख 50 हजार चेक क्र.274803 आय.डी.बी.आय बॅक तुळजापूर अन्वये प्राप्त.-13)अध्यक्ष्ाक,पदमीनी महिला सहकारी पतसंस्था मर्यादीत उस्मानाबाद दि.18 एप्रिल 2020 रोजी रुपये 15 हजार चेक क्र.000410 बॅक ऑफ बडोदा उस्मानाबाद अन्वये प्राप्त.मॅनेजर,रामकृष्ण विद्यूत आयुर्वेदिक  फॉर्मसी, एम. आय. डी. सी. उस्मानाबाद दि.20 एप्रिल 2020 रोजी रुपये 50 हजार चेक क्र.312871 स्टेट बॅक ऑफ इंडिया उस्मानाबाद अन्वये प्राप्त.14)श्री.ची.विराज रत्नदीप पाटील रा.प्रसाद कॉलनी उस्मानाबाद दि.21 एप्रिल 2020 रोजी 10 हजार 151 रोख प्राप्त. 15)श्री.परमेश्वर भारत जाधव रा.वलगुड ता.जि.उस्मानाबाद दि.21 एपिल 2020 रोजी रुपये 11 हजार 100 चेक क्र.109117 बॅक ऑफ महाराष्ट्र मुरुम अन्वये प्राप्त. 16)अध्यक्ष श्रीराम मंदीर कसबे तडवळे ता.जि.उस्मानाबाद दि.21 एप्रिल 2020 रोजी रुपये 51 हजार चेक क्र. 070704  बॅक ऑफ महाराष्ट्र कसबे तडवळे, अन्वये प्राप्त.17) मॅनेजिंग डायरेक्टर, रचना कन्ट्रक्शन कंपनी रचना भवन मेन रोड,उस्मानाबाद दि.21 एप्रिल 2020 रोजी 10 लाख चेक 712277 आय.सी.आय.सी बॅक भांडारकर रोड,ब्रॅच पुणे,अन्व्ये प्राप्त.18)मॅनेजिंग डायेक्टर,रचना कन्ट्रक्शन  कंपनी रचना भवन मेन रोड,उस्मानाबाद श्री.दत्तात्रय बळीराम मुळे दि.22 एप्रिल 2020 रोजी रुपये 50 हजार चेक क्र.932261  स्टेट बॅक ऑफ इंडिया एसटी स्टॅन्ड शाखा उस्मानाबाद अन्वये प्राप्त.19) सहायक पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन नळदुर्ग तर्फे पुण्यशलोक राजामाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समिती नळदुर्ग दि.21 एपिल 2020 रोजी रुपये 11 हजार चेक क्र.181822 स्टेट बॅक ऑफ इंडिया अणदूर ता.तुळजापूर अन्वये प्राप्त.
 
Top