तुळजापूर/ प्रतिनिधी-
येथील श्रीतुळजाभवानीमंदीरसंस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांञिकी महाविद्यालयातील माजी विध्यार्थां व आनंद कंदले मिञ मंडळाच्या वतीने आमदार  राणाजगजितसिंह पाटील   यांच्या संकल्पनेतुन गरजुंना जेवण देण्याच्या उपक्रमास, 51 पोते (1275 किलो) तांदुळ ची भरघोस मदत करण्यात आली.
यावेळी अभिजित देशमुख, भागवत जाधव, प्रताप राजेनिंबाळकर, अविनाश आठवले, आदित्य कुरलेकर, संतोष धोटे, संतोष दुबेवार, सचिन इनामदार, संगमेश्वर कार्लेकर, प्रविण चव्हाण, मनोज पसारे, शंकर अजेगावकर, लक्ष्मीकांत येळीकर, श्रीकृष्ण भोसले, अमोल मंठेकर, निलेश कांबळे, राहुल माळवे, संदेश देशमुख, गणेश निरमल्ला,  नगराध्यक्ष सचिन   रोचकरी, युवा नेते विनोद   गंगणे, आनंद   कंदले, सुहास राऊत, शीतल पवार  आदींची उपस्थिती होती . 
 
Top