उस्मानाबाद /प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील आंबेजवळगे येथील शेतकरी हुसेन मुबारक पठाण यांची बोलती प्रतिक्रिया उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यासमोर एका वाहनातून मोसंबी विक्रीसाठी घेऊन  उभा असताना त्यांनी आपले दुःख व्यक्त केले सध्या स्थितीमध्ये लाँकडाउनच्या परिस्थितीत राज्यामध्ये व इतर जिल्ह्यात  मोसंबी पाठवता येत नाही किंवा शहरांमध्ये वेळेचे बंधन असल्याने  विकता येत नाही म्हणून  नाईलाजास्तव शहरांमध्ये कमी भावात विक्री करावी लागत आहे तसेच अद्याप शेतात 15 ते 20 टन माल शिल्लक असल्याची प्रतिक्रिया आंबेजवळगेचे मोसंबी  उत्पादक हुसेन मुबारक पठाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली
 
Top