तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजापूर खुर्द येथील न. प. प्राथमिक शाळा क्रक्रमांक 3 मध्ये मिनी सायन्स सेंटर चे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते ६ मार्च रोजी झाले.
यावेळी नगराध्यक्ष सचिन ज्ञानोबा रोचकरी, शिक्षण सभापती मंजुषाताई देशमान, ज्येष्ठ नगरसेवक  पंडितराव जगदाळे विजय कंदले,  अश्विनीताई विशाल रोचकरी , सचिन  पाटील,  हेमाताई औदुंबर कदम, किशोर साठे, अभिजित कदम, नानासाहेब लोंढे , विशाल रोचकरी, गुलचंद  व्यवहारे आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचलन सहशिक्षक अशोक शेंडगे व  आभार मुख्याध्यापक तुकाराम मोटे यांनी व्यक्त केले.

 
Top