तेर /प्रतिनिधी-
तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यानंतर मुख्याध्यापक गोरोबा पाडूळे यांच्या हस्ते अस्मिता कांबळे यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी केंद्र प्रमुखासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.