
लोहारा येथील महात्मा बसवेश्वर मंदिरात अनुभव मंडप भूमिपूजनाचा शुभारंभ दि.15 मार्च रोजी ष.ब्र.सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज (लोहारा), ष.ब्र.गंगाधर शिवाचार्य महाराज (जेवळी) यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सुभाष वैरागकर, नागन्ना वकील, नगराध्यक्षा ज्योतीताई दिपक मुळे, नगरसेविका सीमा लोखंडे, निर्मला स्वामी, चंनबसप्पा जट्टे, डॉ.चंद्रशेखर हंगरगे, डॉ.आम्लेश्वेर गारटे, जालिंदर कोकणे, अशोक सुरगावे, बसवराज कणजे, शरणांप्पा पत्रिके, प्रकाश चौगुले, शिवराज स्वामी, मल्लिकार्जुन मुलगे, सोमेश्वर कोस्टी, लक्ष्मण कार्ले, मन्मथ अष्टगे, गोपाळराव आष्टे, प्रवीण स्वामी, मेघराज किलजे, शिवराज स्वामी, बसवराज कवठे, शंकर अण्णा जट्टे, दिपक मुळे, शिवा स्वामी, विक्रांत संगशेट्टी, विठ्ठल वचने पाटील, मल्लिनाथ घोंगडे, अँड.संगमेश्वर माशाळकर, अँड.मल्लिनाथ वचने-पाटील, हरी लोखंडे, किशोर पाटील, वैजनाथ जट्टे, मल्लिनाथ फावडे, श्रीशैल्य स्वामी, श्रीशैल्य मिटकरी यांच्यासह महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.व्यंकट चिकटे यांनी केले.