उस्मानाबाद/प्रतिनिधी-
क्रक्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती छत्रपती शिवाजी चौक वाहनतळ उस्मानाबाद च्या वतीने  दि. 18 मार्च रोजी बैठकीचे  आयोजन करण्यात आले होते. या बैठीत  ठराव घेऊन सर्वानुमते  पदाधिकारी व सदस्याची निवड करण्यात आली.
त्यामध्ये अध्यक्षपदी बाळासाहेब नागनाथ माळी , उपाध्यक्षपदी सतीश माळी  व सचिव गणेश आवटे, कोषाध्यक्ष बलराज सरकाळे, कार्याध्यक्ष बंडू माळी, उपसचिव लक्ष्मण निळकंठ पाटील, सदस्य सुनील वाघ, राजाभाऊ तुपे, दत्ताभाऊ येडके, महेश घोलप, सतीश बी ओव्हाळ, सोपान कुदळे, सुधीर घुगे, दिगंबर गोपीनाथ राठोड यांची निर्विरोध निवड करण्यात आली.

 
Top