तुळजापूर/प्रतिनिधी -
करोना पादुर्भाव पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदीर मंगळवार दि.17 पासुन भाविकांना मंदीरात प्रवेश बंद केल्याचा पाश्र्वभूमीवर मंगळवार दि.17 रोजी राञी देवीचा छबिना भाविकाविना व पुजारी, मंदीर कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांच्या उपस्थितीत काढण्यात आला .
यापुर्वी डाँ बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ नामांतर काळात संचार बंदी लावल्याने असाच भाविकाविना छबिना काढण्यात आला होता. मंगळवार दि.17 रोजी राञी देवीस सामुहीक अभिषेक पुजा झाल्यानंतर देवीस वस्ञोलंकार घालण्यात आले. नंतर धुपारती करण्यात आल्यानंतर सिंह छबिना वाहनात छबिना मिरवणुक काढण्यात आली. यावेळी मंदीर कर्मचारी सुरक्षारक्षक, पोलिस कर्मचारी, सेवेदार आदींचीच उपस्थिती होती.