तेर/प्रतिनीधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे ग्रामीण रूग्नालयातील रूग्णांना  व बसस्थानकावरील प्रवाशांना प्रशांत फंड यांच्या वतीने पार्थ अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मास्कचे वाटप करण्यात आले .  
यावेळी  राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष अँड. दशरथ कोळेकर, तेर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रियाज कबीर , माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष मंगेश फंड, विनायक भक्ते, दाऊद बागवान, सचिन पांढरे आदींची उपस्थित होती.

 
Top