तुळजापूर - तालुक्यातील शिक्षण विभागाचे सुमारे दोन कोटी रुपयांची मेडिकल व पुरवणी बीले पारित करुन ते संबंधित मुख्याध्यापकांच्या खात्यावर विनाविलंब व विनामूल्य जमा केल्याबद्दल तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री. अमोल ताकभाते , सहायक लेखाधिकारी जगताप  यांचा सत्कार  महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यउपाध्यक्ष श्री. लालासाहेब मगर यांच्या हस्ते  करण्यात आला . यावेळी विस्ताराधिकारी डॉ. वाय. के. चव्हाण, मल्लिनाथ काळे साहेब, आंबेवाडीकर साहेब, स्वामी, श्रीम. यादव, चांदणे व तालूक्यातील शिक्षक बांधव उपस्थित होते. 

 
Top