तुळजापूर/प्रतिनिधी -
तालुक्यात मंगळवारी राञी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसात मंगरुळ जिल्हा परिषद सर्कल मधील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.प्रशाषण कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी मग्न असल्याने या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप केले गेले नाहीत त्यामुळे शेतकरी मदती पासुन वंचीत राहण्याची वेळ आली आहे,