उस्मानाबाद/प्रतिनिधी-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त क्रक्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक उस्मानाबाद येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पृथ्वीराज चिलवंत, महादेव माळी, रॉबिन सोमनाथ गोरे , दत्ता माळी, सय्यद सौदागर, गोरे प्रवीण, अमोल गवळी, अशोक भोसले, दत्तात्रेय दगडू माळी,  शंकर गोरे , बळीराम माळी, सुभाष येवले, सोमनाथ माळी, राजेंद्र धावारे, महेश चिलवंत,  काकासाहेब कांबळे ,अमित बगाडे,  संकेत गोरे,  अक्षय देडे, सुरज कोकणे, आनंद गोरे,  अतुल गोरे,  अॅड. महादेव लिंगे आदी उपस्थित होते.

 
Top