तुळजापूर/ प्रतिनिधी- कोरोणा चा मुकाबला करण्यासाठी सरकार सर्व स्तरावर अनेक उपाययोजनाकरीत आहे. त्यास सहकार्य म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाख 1 हजार 1 रुपयाची मदत श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्य वतीने तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे चेक स्वरूपात देण्यात आला.
यावेळी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, उपाध्यक्षविपीन शिंदे ,सचिव नागेश साळुंके ,कोषाध्यक्ष किरण शिरसागर, प्राध्यापक धनंजय लोंढे ,नरेश अमृतराव, शांताराम पेंदे ,योगेश रोचकरी ,संभाजी भांजी , ,सुदर्शन झाडपीडे ,सुधीर रोचकरी व कर्मचारी उपस्थित होते. करीत आहे